



आंबोली स्मशानभूमीचा नूतनीकरण प्रकल्प सुरू!
आज अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी माझ्यासह भाजपा पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि विभागीय अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली.
हे काम वेळेत, दर्जेदार आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन पूर्ण करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.







Leave a Comment