गुरुनानक जयंतीनिमित्त ‘The Joyful Sindhis Trust’ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आणि गुरुनानक देवजींच्या शिकवणुकीची आठवण करून दिली.
समाजात प्रेम, समता, एकता आणि सेवा भावना जागवणारे गुरुनानक देवजींचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.
या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.











Leave a Comment