उद्धरली कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे …
भीम अनुयायांना महामानव, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी
जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त केवणीपाडा येथे बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्रमांक 188 तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून महामानव बाबासाहेबांना मानवंदना अर्पित केली.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayanti










Leave a Comment