उत्तर मध्य मुंबई मध्ये ॲड. श्री उज्ज्वल निकम जी यांची उमेदवारी म्हणजे देशात जे चालले आहे याचीच एक झलक आहे. राष्ट्रवादी ताकते (National Forces) व तुकडे तुकडे गँगची लढाई या देशामध्ये आपण सर्व पाहत असून आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकडे कूच करत असताना राष्ट्रवादी ताकतांचा विजय होणारच हे निश्चित.
ॲड. श्री उज्ज्वल निकम जी यांना हार्दिक शुभेच्छा..
अब की बार 400 पार.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri










Leave a Comment