मी मतदाता !
मतदान करून मी माझे आद्य कर्तव्य निभावले!
सुदृढ लोकशाहीसाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे. मतदान हे देशसेवेतील एक पवित्र कर्तव्य आहे. तुम्हीही तुमच्या मतदान केंद्रावर जाऊन नक्की मतदान करा.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment