या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील अविष्कार मित्र मंडळ आणि महाराष्ट्र तेलगू एकता सेवा समिती येथे आयोजित नवरात्री उत्सवात सहभागी झालो. तसेच, देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri



Leave a Comment