आई भवानीचा उदो !
नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ आणि आविष्कार मित्र मंडळ येथे आयोजित नवरात्री उत्सवात सहभाग घेतला. तसेच, देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri






Leave a Comment