अंधेरी पश्चिमचा विकास, हाच माझा ध्यास
माझ्या आमदार निधीतून आणि प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम मतदारसंघातील टाटा कंपाउंड वसाहतीमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा शुभारंभ आज मी नारळ वाढवून केला. यावेळी माझ्यासोबत भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक माताभगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
#bhumipujan #celebrateandheri #AmeetSatamForAndheri













Leave a Comment