सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।
नवरात्रोत्सवानिमित्त अंधेरीतील न्यू कपासवाडी, जुहू येथील एकता हौसिंग
सोसायटीमधील नवरात्र उत्सवात सहभागी झालो. सोसायटीने स्थापित केलेल्या
देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी माझ्यासह माजी नगरसेवक
रोहन राठोडजी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित
स्थानिक रहिवाशांना व देवीभक्तांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri





Leave a Comment