अंबे मात की जय 🙏
नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील शीतलादेवी सोसयटीच्या नवरात्र उत्सवास भेट दिली. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. मंडळातील सर्व उपस्थित स्थानिक रहिवाश्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह उपस्थित होत्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri







Leave a Comment