सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
माझ्या आदर्श नवरात्र उत्सव २०२४ मध्ये मी भक्तीभावाने देवीची पूजा केली. या पूजेत माझ्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आणि इतर भक्तगण देखील उपस्थित होते. भक्तांच्या सहवासात आणि भाजपा पदाधिकाऱ्यांसह मी देवीची मनोभावे आरती केली.
#AdarshNavaratriUtsav2024 #navratri2024 #navratri #CelebrateAndheri #NavratriBlessings #andheriwest #ameetsatam






Leave a Comment