विजय जनतेचा, विश्वासाचा, विकासाचा….
आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 67, गणेश चौक, डी.एन. नगर येथे विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावली होती. रॅलीस मिळालेला जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा पाहून मी भारावून गेलो. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भरभरून प्रेम व साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #VictoryForThePeople #mahayuti_winning #VictoryRally #AndheriWest
Leave a Comment