Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६६ येथेकेले हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

    Home Achievements अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६६ येथेकेले हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
    NextPrevious

    अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६६ येथेकेले हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

    By admin | Achievements, Blog | 0 comment | 17 February, 2025 | 0

    संस्कृतीचा सन्मान आणि स्त्री शक्तीचा जागर!

    📍प्रभाग क्र. ६६, अंधेरी पश्चिम विधानसभा

    अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६६ येथे माझ्या नेतृत्वाखाली महिलांसाठी भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला माझी पत्नी सौ. श्वेता साटम, माजी नगरसेविका श्रीमती सुद्धा सिंह जी तसेच सुमारे २००० महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच पारंपरिक पद्धतीने एकेमकांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या.

    माता-भगिनींना दैनंदिन धावपळीतून मोकळा श्वास घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि संस्कृतीचे मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा कार्यक्रमांमुळे महिला सबलीकरणाला हातभार लागतो आणि समाजात सामंजस्य निर्माण होते.

    #AmeetSatam3_0 #हळदी_कुंकू #WomenEmpowerment #HaldiKunku #Tradition #AndheriWest #CelebrateAndheri

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद

      By admin | 0 comment

      मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसादमराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे मी आयोजित केलेल्या ‘मधुरव – बोरू ते ब्लॉक’ हा, आपली मायमराठी कशी जन्माला आली,Read more

    • Visited KKG Marg to check theprogress of ongoing Road work

      By admin | 0 comment

      Today along with BMC officials, ex-corporator Aneesh Makwaaney Ji and Team BJP visited KKG Marg to check the progress of ongoing Road work. Also directed the officials to take measures to broaden the road andRead more

    • Attended the Mahashivratricelebration organized byBrahma Kumaris on D. N Nagarground

      By admin | 0 comment

      Har Har MahadevI attended the Mahashivratri celebration organized by Brahma Kumaris on D. N Nagar ground.I was thrilled to witness a Shivling made of 4,500 coconuts and also was blessed to see the various exhibitionsRead more

    • Attended the 100th Centenarycelebration of Late Hashu Advani Ji

      By admin | 0 comment

      I attended the 100th centenary celebrations of Late Shri Hashu Advani Ji at Vivekanand Institute, Chembur and spoke on making One’s Passion Your Career as a part of their VES talks initiative.Read more

    • अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५ येथे माझ्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकूचे आयोजन

      By admin | 0 comment

      भारतीय जनता पार्टी – अंधेरी पश्चिम विधानसभा – प्रभाग क्रमांक 65 द्वारा टेप व्हिलेज येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभाला स्थानिक भगिनीवर्गाने उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, महिला मोर्चा व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.Read more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • अंधेरी पश्चिमच्या वॉर्ड ६७-६८ मध्ये स्थानिक नागरिकांच्या ‘तिरंगा रॅली’त मोठ्या संख्येने सहभाग
    • अंधेरी पश्चिम मतदारसंघात आयोजित भव्यतिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालो
    • जुहू बीच येथे नागरिकांसमवेत तिरंगा रॅलीत सहभागी झालो
    • अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.६६ मध्ये वॉर्ड पदाधिकारी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झालो
    • Conducted thorough site visits of all road works in Andheri West with BMC officials, contractors, and BJP workers
    • Conducted spot inspections of nalla cleaning work across key locations to ensure monsoon preparedness
    • गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित
    • माझ्या मूळगावी म्हाळुंगे-शेवरे येथे भवानीमातेच्या गोंधळ उत्सवात सहभागी होऊन पालखीचे स्वागत केले
    • वसंत स्मृती, दादर येथे भाजपा मुंबई कोअर कमिटीची बैठक अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलारजींच्या उपस्थितीत संपन्न झाली
    • Inspected Juhu Market Road sewer line site —100m pending, to be completed in 10–15 days

    Video

    Facebook

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West