भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. 47 च्या नवीन निवडणूक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यास आज उपस्थित राहिलो.
मा.खासदार मा. श्री गोपाळ शेट्टी जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित पदाधिकारी , कार्यकर्ते आणि त नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंदाची छटा उमटलेली दिसत होती.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत देण्याचा निर्धार अधिक दृढ केला.
या कार्यालयातून येत्या काळात विकासाचा, सुशासनाचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा मजबूत लढा उभारला जाईल, हा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत देण्याचा एकमताने निर्धार केला.
यावेळी भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठीजी,भाजपा मुंबईचे महामंत्री श्री गणेश खणकर जी,भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेश शिरवडकरजी, जिल्हाध्यक्ष श्री बाळा तावडे जी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री तेजिंदर तिवाना, जिल्हा मंत्री. श्री निखिल व्यास जी, भाजपा उत्तर मुंबईचे सचिव श्री अप्पा बेलवलकर जी, भाजपा मुंबईचे सचिव मो.युनूस खान जी ,भाजपा मुंबईचे सचिव श्री विनोद शेलारजी ,मालाड विधानसभा संयोजक श्री सुनील कोळी जी माजी नगरसेविका जया तिवाना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















Leave a Comment