आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मक विचार आणि समाजसेवेची नवी दिशा….
आज बीकेसी येथील कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधून त्यांना आशीर्वाद दिले व पुढील कार्यकाळात लोकसेवेचे उत्तम कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले.
मुंबईला केवळ विकसितच नाही, तर जगातील ‘Happiest City’ बनवण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. मुंबईकरांचा आनंद आणि शहराचा ‘Happiness Index’ वाढवण्यासाठी सर्वांनी कार्य करावेज असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी आमदार श्री. पराग अळवणी जी, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, मुंबई भाजप सरचिटणीस श्री. गणेश खणकर जी, आचार्य पवन त्रिपाठी जी, श्रीमती श्वेता परुळकर जी आणि मुंबईतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन जनसेवेचा नवा संकल्प सर्वांनी केला…. 🙏
















Leave a Comment