पिकॉक हॉल, सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे चित्रकार श्री भरत सिंह यांनी आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास पोट्रेटच्या माध्यमातून साकारलेल्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो.
देवाभाऊंनी गेल्या ११ वर्षांत मुंबईत झपाट्याने साधलेली प्रगती आणि मुंबईतील विकासाचे चित्रण चित्रकार श्री भरत सिंह यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले आहे.
या भव्य प्रदर्शन सोहळ्यास माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, माजी आमदार श्री राज पुरोहित जी, मुंबई भाजपचे महासचिव श्री राजेश शिरवडकर जी, श्री गणेश खणखर जी, आचार्य पवन त्रिपाठी जी आणि सौ. श्वेताताई परुळकर, माजी नगरसेवक श्री मकरंद नार्वेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती रिता मकवाना जी, माजी नगरसेवक श्री आकाश राज पुरोहित जी, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
आकारास आलेले हे प्रदर्शन मुंबईच्या गेल्या ११ वर्षांची विकास गाथा प्रकट करते.














Leave a Comment