Today visited Kaka Baptista Garden at Juhu Koliwada along with Ward No. 71 Corporator Shri. @AneeshMakwaaney Ji, officials of MSRDC, Mhada, and others.Read more
प्रभाग क्र.७१ येथील शिवाजी जुहू तारा रोड येथे साई प्रासादिक मंडळ यांच्या द्वारे आयोजित केलेल्या सत्यनारायणाच्या महापूजेला तसेच साई भंडाऱ्याला नगरसेवक श्री. @AneeshMakwaaney जी तसेच वॉर्ड अध्यक्ष श्री निलेश गुरव जी यांच्या सोबत सहभागी झालो.Read more
आज अंधेरी पश्चिम येथील नेहरु नगर अण्णा चाळ येथे निराबाई कोचिंग क्लासेस तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभाग क्र. ७१ चे नगरसेवक श्री. @AneeshMakwaaney जी तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिलो. Read more
आज अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक. ६५ येथील मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे तसेच नाल्याच्या भिंतीचे दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले असून या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माझ्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.Read more
Today did a site inspection of work at #GokhaleBridge with @mybmc & @WesternRlyofficials as well as both contractors. The Gokhale bridge update is as follows: -Work of demolition of bridge on railway tracks is in progress by railway contractor in 4 phases -The first phase is complete and the entire work is targeted to beRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com