Participated and won the Yashodhan Premiere League Cricket Tournament. Also won the Man of the Match Final Award.Great to relive the youth days again. We really loved and cherish the place we call our home – Yashodhan.Read more
Participated and won the Yashodhan Premiere League Cricket Tournament. Also won the Man of the Match Final Award.Great to relive the youth days again. We really loved and cherish the place we call our home – Yashodhan.Read more
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध सांस्कृतिक मंडळ, डी. एन. नगर, अंधेरी (पश्चिम) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मला ‘अंधेरी भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नसून, माझ्या कार्याची आणि अंधेरीसाठी केलेल्या योगदानाची जाणीवपूर्वक घेतलेली दखल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला लोककल्याणाचा मार्ग, सामाजिक न्याय व समतेचा विचारRead more
क्रांतिसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा…भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुद्ध नगर, जुहू डायमंड व इर्ला ब्रिज या ठिकाणी ध्वजरोहन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली. तसेच, जमलेल्या सर्व बंधू- भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता, आणि बंधुता यासाठी दिलेला लढाRead more
संघटनशक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली आहे!संघटन पर्व अंतर्गत मंडळ व वॉर्ड स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती व सक्रिय सभासद नोंदणीसारख्या महत्वाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भाजपाने प्रारंभ केला असून या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर बैठक राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, भाजपा मुंबईचे अध्यक्षRead more
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बीएमसी चाळीमध्ये एका मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास साक्षीदार होण्याचा आणि श्रद्धेने सहभागी होण्याचा योग आला. या मंदिराचा परिसरातील नागरिकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे.या पवित्र प्रसंगी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने आणि श्रद्धेने सुरू झालेल्या या पुनर्निर्माण उपक्रमामुळे भाविकांना अधिकRead more
केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री. अमितभाई शाह जी के साथ महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी ने ‘साप्ताहिक चित्रलेखा के 75वें वर्षगांठ कार्यक्रम’ में साप्ताहिक चित्रलेखा के ‘सुपर 75 वार्षिक विशेषांक’ का विमोचन किया।इस कार्यक्रम में भाजपा सांसद, विधायक एवं पदाधिकारीयों के साथ सम्मिलीत हुआ।Read more
जै जै जै हनुमान गोसाईंकृपा करहु गुरुदेव की नाईं।श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री गावदेवी दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो. तसेच, गावदेवी मातेचे दर्शन घेतले व आरती केली.तमाम अंधेरीकरांच्या व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, आनंद, धन, आरोग्य, संपदा व यशासाठी मातेकडे प्रार्थना केली.Read more
आझाद नगर क्र. ३ परिसरात डास नियंत्रणासाठी राबवली फवारणी मोहीममाझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून सातत्याने डासांच्या प्रादुर्भावाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने, विभागातील नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, ह्या उद्देशाने मी नेहमीप्रमाणे सजग राहून कार्यरत आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली व श्री. समीर साटम यांच्या प्रयत्नांमुळे, गेले दोन दिवस सातत्याने आझाद नगर क्र. ३ परिसरातRead more
In preparation for the upcoming monsoon, I conducted a comprehensive meeting today with BJP Padadhikaris, Karyakartas, BMC engineers, and nullah desilting contractors.Our collective goal is to prevent waterlogging and ensure a safe and flood-free monsoon season across the constituency.Read more
Today, I visited JP Road along with the BMC officer to address the stormwater drainage issue near the Manodhrya building. With coordinated efforts, the necessary measures were implemented, and the problem has now been effectively addressed.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com