Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 54)

अंधेरी (प.) मधील प्रभाग क्रमांक 67, गणेश चौक, डी.एन. नगर येथे आयोजित विजय रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 8 December, 2024 | 0

विजय जनतेचा, विश्वासाचा, विकासाचा…. आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 67, गणेश चौक, डी.एन. नगर येथे विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावली होती. रॅलीस मिळालेला जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा पाहून मी भारावून गेलो. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवतRead more

माझ्या मतदारसंघातील धाकुशेठ पाडा मधील आयोजित हरिनाम सप्ताहाला उपस्थित

By admin | Achievements, Blog | 0 comment | 8 December, 2024 | 0

|| राम कृष्ण हरी || माझ्या मतदारसंघातील धाकुशेठ पाडा येथील हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहून पांडुरंगाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी शाल व श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री पांडुरंगाच्या चरणी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच पांडुरंग भक्तांच्या हरिनामाच्या भक्तीत तल्लीन झालो. #AmeetSatam3_0 #RamKrishnaHari #BlessingsOfPandurang #BlessedAndGrateful #HarinamSaptahRead more

अंधेरी पश्चिम मधून महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयाकरिता आयोजित मेळाव्यात सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 8 December, 2024 | 0

धन्यवाद अंधेरीकर…. एक रहेंगे तो सेफ रहेंगेअंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुहू येथील जुहू क्लब मिलेनियम येथे महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयाकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी झालो, याप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रातिमा भेट म्हणून देत माझे स्वागत करण्यात आले. मेळाव्यातील उपस्थितांशी संवाद साधताना मी सर्वांचे आभार मानले. यावेळी मेळाव्यास पदाधिकारी,Read more

Welcoming Ajinkya Dev: A Memorable Celebration at Juhu Club Millennium

By admin | Achievements | 0 comment | 8 December, 2024 | 0

It was a pleasure to warmly welcome renowned Marathi actor Ajinkya Dev at our celebration at Juhu Club Millennium yesterday. His presence added charm and grace to the occasion, making it truly memorable. #AmeetSatam3_0 #AjinkyaDev #MarathiCinema #CelebrityGuest #JuhuClubMillennium #CelebrationNight #MarathiActor #MemorableEveningRead more

अंधेरी पश्चिम के चार बंगला स्थित गुरु द्वारा के दर्शन का सौभाग्य प्राप्त

By admin | Achievements | 0 comment | 8 December, 2024 | 0

आज मैंने अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्र के चार बंगला स्थित गुरु द्वारे में जाकर माथा टेककर दर्शन लिया। गुरू ग्रन्थ साहिब से प्रार्थना है कीवे सभी के जीवन में सुख, शांति, और समृद्धि का आशीर्वाद प्रदान करें। #AmeetSatm3_0 #AndheriWest #GuruDwara #Blessings #DarshanRead more

May be an image of 10 people, temple and text

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब दर्शनाचा लाभ

By admin | Achievements, Blog | 0 comment | 6 December, 2024 | 0

ॐ गं गणपतये नमो नम: 🙏🌸 येणाऱ्या काळामध्ये माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेतील जनतेची अखंड सेवा करण्याकरिता प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य श्री पवन त्रिपाठी जी यांचे मनःपूर्वक आभार. #OmGanapatayeNamah #SiddhivinayakTemple #सिद्धिविनायक_मंदिर #SiddhivinayakDarshan #TempleVisit #AmeetSatam3_0Read more

वॉर्ड क्र. 69 मधील ट्यूलिप हॉटेल, जुहू येथील विजय रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 4 December, 2024 | 0

अंधेरी पश्चिम मधून महायुतीच्या विजयाकरिता वॉर्ड क्र. 69 मधील ट्यूलिप हॉटेल, जुहू येथून विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी नागरिकांनी माझ्यावर आशीर्वाद व कौतुकांचा वर्षाव केला, तसेच पुष्पहार घालून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. रॅलीत माहायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक देखेल उपस्थित होते.#AmeetSatam3_0 #VijayYatra #Rally #mahayuti_winning #Juhu #MaharashtraElections2024Read more

जय भाजपा, विजयी भाजपा🪷

By admin | Achievements, Blog | 0 comment | 4 December, 2024 | 0

भगवा रंग हिंदुत्त्वाचाभगवा रंग विकासाचाभगवा रंग विजयाचा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढील 5 वर्षांकरिता भाजपा सज्ज असून, हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे!जय महाराष्ट्र #AmeetSatam3_0 #BJP4Maharashtra #Vidhansabha #MaharashtraAssembly #MaharashtraRead more

महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

मुंबईत होणाऱ्या महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या नियोजन तयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आदरणीय ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत मी उपस्थित राहिलो. यावेळी भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व सर्व आघाडी प्रमुख देखील उपस्थित होते. #MahayutiOathCeremony #BJPLeadership #BJPMembers #mahayuti_winning #MaharashtraElection2024Read more

भाजपा-महायुतीचा विजयाकरिता जुहू बीच येथे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

भाजपा-महायुतीचा अंधेरी पश्चिम मध्ये प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल जुहू बीच येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी झालो, यावेळी मला आशीर्वाद देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याप्रसंगी, नागरिकांसह चहाचा आस्वाद घेत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #mahayuti_winning #JuhuBeach #MaharashtraElections2024Read more

5253545556

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West