Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 16)

वॉर्ड क्रमांक ६५ मधील नवदुर्गा मित्र मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

जय माता दी 🙏अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ मधील नवदुर्गा मित्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवाला उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६४ येथील बाल जागृत मित्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवाला लावली उपस्थिती

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

आई भवानीचा उदो !अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ मधील एस. व्ही. रोड मधील बाल जागृत मित्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवाला उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भाजपा कार्यकर्त्याच्या घरी जाऊन घेतले देवीचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ 🌼🌼शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम येथील भाजपा कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली तसेच देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी मातेकडे सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६४ येथील वैष्णवी नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ 🌼🌼अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ येथील वैष्णवी नवरात्रोत्सव मंडळ येथे आयोजित नवरात्री उत्सवात सहभागी झालो. तसेच, देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्र उत्सवानिमित्त वॉर्ड क्रमांक ६४ येथील नवयुग मित्र मंडळाच्या देवीचे घेतले मनोभावे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

बोल अंबे माते की जय 🌼अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ येथील याग्निक नगर, अब्दुलपाडा मधील नवयुग मित्र मंडळाद्वारे आयोजित देवीचे मनोभावे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी माझ्या मतदारसंघातील तसेच राज्यातील नागरिक, भाविक, भक्तांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्र उत्सवानिमित्त वॉर्ड क्रमांक ६४ येथील वाहतुक नगर क्रिडा मंडळाच्या मातेचे घेतले मनोभावे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

🌸🌸|| अंबे माता की जय || 🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ येथील आंबोली, सीझर रोड, वाहतुक नगर मधील वाहतुक नगर क्रिडा मंडळाच्या मातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी मातेकडे सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६५ येथील दत्तगुरु नवरात्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात झालो सहभागी

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

जय माता दी 🙏शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ येथील सीझर रोड, दत्तगुरु नगर मधील दत्तगुरु नवरात्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवात उपस्थित राहिलो. यावेळी देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील नवरात्री मंडळांना भेट देऊन घेतले मातेचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 9 October, 2024 | 0

आई भवानीचा उदो !नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ आणि आविष्कार मित्र मंडळ येथे आयोजित नवरात्री उत्सवात सहभाग घेतला. तसेच, देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील नवरात्री मंडळांना भेट देऊन घेतले मातेचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 9 October, 2024 | 0

या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील जीत नगर मधील अविष्कार मित्र मंडळ आणि महाराष्ट्र तेलगू एकता सेवा समिती येथे आयोजित नवरात्री उत्सवात सहभागी झालो. तसेच, देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६८ येथील रतन नगर नवरात्रोत्सवाला दिली भेट

By admin | Blog | 0 comment | 9 October, 2024 | 0

जय माता दी 🙏अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील रतन नगर नवरात्रोत्सव येथे उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

1415161718

Recent Posts

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बौद्ध सांस्कृतिक मंडळ, डी. एन. नगर येथेआयोजित कार्यक्रमाला लावली हजेरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुद्ध नगर, जुहू डायमंड व इर्ला ब्रिज या ठिकाणीआयोजित कार्यक्रमाला राहिलो उपस्थित
  • भाजपाचा संघटन पर्व – नव्या जबाबदाऱ्या, नव्या ऊर्जा!
  • अंधेरी पश्चिममधील बीएमसी चाळीतीलमंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी श्रद्धेने झालो सहभागी
  • (no title)
  • श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री गावदेवी दुर्गा मातादेवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्येझालो सहभागी
  • आझाद नगर क्र. ३ परिसरात डास नियंत्रणासाठी राबवली फवारणी मोहीम
  • Conducted a comprehensive meeting with the BJP Padadhikaris, Karyakartas, BMC engineers, & nullah desilting contractors
  • Visited JP Road along with a BMC officer to address the storm water drainage issue near the Manodhrya building
  • (no title)

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West