Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 17)

भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’मधून अंधेरीत भक्ती, संस्कृती आणि हिंदू एकतेचा जल्लोष

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥ प्रभू श्रीरामांच्या या मंगलमय श्लोकाने आणि जयघोषाने आज अवघी अंधेरी नगरी दुमदुमून गेली असून, ‘श्री राम नवमी अंधेरी उत्सव समिती’ व ‘कट्टर हिंदू संघटक’ आयोजित भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’ मध्ये सहभागी झालो. ‘कपासवाडी’ परिसरातून निघालेल्या या पवित्र सोहळ्यात भगवे ध्वज, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि “गर्वRead more

ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभाग; भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या विचारांना अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 22 March, 2026 | 0

नमो बुद्धाय! सप्रेम जय भीम! आज चेंबूर, मुंबई येथील ‘ग्रँड नालंदा बँकवेट हॉल’ मध्ये ‘ऑल इंडिया भिक्खू संघ’ तर्फे आयोजित ‘ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. हा केवळ एक कार्यक्रम नसून, तथागत भगवान बुद्धांच्या ‘शांती, करुणा आणि प्रज्ञा’ या विचारांचा पुनरुच्चार करणारा एक मंगलमय सोहळा होता. वंदनीय भदंत भिक्खू संघ, श्रामणेर आणि देशभरातून आलेल्याRead more

Inaugurated Jaipur Dialogues – Konkan Edition 2026; Shared Vision for a Stronger and Future-Ready Mumbai

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

Inaugurated the Jaipur Dialogues – Konkan Edition 2026 with Shri. Sanjay Dikshit ji and Shri. Bhau Torsekar ji. During the session, shared my thoughts on Mumbai’s growth, development challenges, and the roadmap towards a stronger, smarter, and more inclusive city.Read more

मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट; मुंबईच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष व केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वाटचालीदरम्यान त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांचा सत्कार देखील केला. तसेच युवकांसाठी मी लिहिलेल्या ‘उडान’ या पुस्तकाची प्रत त्यांना भेट दिली. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली आणिRead more

आंबोलीतील गुढीपाडवा शोभायात्रेत पारंपरिक उत्साह आणि हिंदू नववर्षाचा जल्लोष

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

आंबोली येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक विठ्ठल बंदेरी, मंडळ अध्यक्षा सरिता राजापुरे, संतोष राजपूत, माया राजपूत, राजेश क्षीरसागर, सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

लोखंडवाला येथील भव्य गुढीपाडवा शोभायात्रेत उत्साहात सहभाग

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित भव्य शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. माझ्यासोबत प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रोहन राठोड, नगरसेविका सायली कुलकर्णी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

संविधान, न्याय आणि लोकहितासाठी भाजपा लीगल सेलचा निर्धार अधिक दृढ

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे मुंबई भाजपा लीगल सेल वतीने आयोजित ‘ॲडव्होकेट्स गेट-टुगेदर’ व मार्गदर्शन बैठकीत सहभागी झालो. विधी क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्यायव्यवस्थेत लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विधी क्षेत्रात संघटन अधिक बळकट करून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्धRead more

नेहरू नगरातील भव्य पालखी सोहळ्यात गुढीपाडव्याचा उत्साह आणि मराठी संस्कृतीचा जागर

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने नेहरू नगर येथे आयोजित कार्यक्रम तसेच भव्य पालखी सोहळ्यास उपस्थित राहिलो. मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा साज जपणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मन आनंदित झाले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या पालखी सोहळ्याने परिसरात उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा उपक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत असून, समाजात एकात्मताRead more

संस्कृती महाराष्ट्राची भव्य शोभायात्रेत गुढीपाडव्याचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा जागर

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

संस्कृती महाराष्ट्राची… परंपरा आपल्या सणांची! हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर, अंधेरी (पश्चिम) येथील डी. एन. नगरमधील गणेश चौक येथे ‘संस्कृती महाराष्ट्राची’ आयोजित भव्य शोभायात्रेला नगरसेवक श्री. दिपक कोतेकर यांच्यासह उपस्थित राहून, गुढीपूजन आणि पालखीचे दर्शन घेतले. डी. एन. नगरमध्ये आज खऱ्या अर्थाने अवघा महाराष्ट्र अवतरला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले अबालवृद्ध, माता-भगिनींचाRead more

मुंबई क्लीन लीग’मधून स्वच्छ, सुंदर आणि जागतिक दर्जाच्या मुंबईकडे निर्णायक पाऊल

By admin | Blog | 0 comment | 17 March, 2026 | 0

मुंबईच्या स्वच्छतेचा नवा अध्याय! ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या आपल्या अभियानाला मोठे यश मिळाले असून, बीएमसीकडून ‘मुंबई क्लीन लीग’ या शहरव्यापी स्वच्छता स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, ‘मुंबई क्लीन लीग’ ही कल्पना आपल्या अभियानातूनच समोरRead more

1516171819

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West