Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 16)

के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन; डिजिटल शिक्षणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 1 April, 2026 | 0

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक ठोस पाऊल! आज के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या आणि रुबल नागी आर्ट फाउंडेशन संस्थापक रुबल नागी रुबल नागी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १० संगणकांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली, ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून,Read more

श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २०२६’मध्ये अहिंसा, सत्य आणि करुणेच्या संदेशाला अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

परम पूज्य आचार्य नय पद्मसागर जी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित ‘श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २०२६’ या भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांच्यासह सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला. भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या शिकवणी आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा केवळ जैनRead more

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवातून अहिंसा, सेवा आणि समाजकल्याणाचा प्रेरणादायी संदेश

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा…. बोरीवली येथे ‘भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा’चे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेबांच्या पावन सानिध्यात या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्याला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदारRead more

MH-CET Mock Test 2026’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आधुनिक आणि सक्षम तयारीला नवी दिशा

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ‘तयारी’ आता आधुनिक तंत्रज्ञानाची! राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाजपा मुंबई सदैव कटिबद्ध आहे. याच संकल्पपूर्तीचा एक भाग म्हणून ‘MH-CET Mock Test 2026’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. स्पर्धा परीक्षांच्या या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तयारीची नवी दिशा मिळावी, हाच याRead more

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” या भव्य उपक्रमांतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्र माझ्या हस्ते पार पडले. हे केवळ एक प्रशिक्षण नव्हतं, कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, परळ मंडळ अध्यक्ष श्री. सतीश तिवारी जी,Read more

श्री रामनवमी महोत्सव २०२६’मध्ये भक्ती, संस्कृती आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाचा मंगलमय उत्सव

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

भगत हेतु भगवान प्रभु, राम धरेउ तनु भूप किए चरित पावन परम, प्राकृत नर अनुरूप॥ प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, ‘श्री अडमार मठ’ (अंधेरी) येथे आयोजित ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’ मध्ये नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर यांच्यासह सहभागी झालो. १९ ते २६ मार्च या कालावधीत रंगलेल्या या २९ व्या वार्षिक महोत्सवात भक्तीRead more

यारी रोड ALM सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांवर बैठक; स्वच्छता, वाहतूक व विकास मुद्द्यांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ​नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी माझ्यासोबतRead more

सहकार भवन’ आणि सेवा केंद्रातून सहकार क्षेत्राला नवी दिशा; सशक्त मुंबईकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

विकासाचा नवा टप्पा… सहकारातून सशक्त मुंबई! कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. प्रविणभाऊ दरेकर यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेले ‘सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र’ तसेच प्रतिक्षा नगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित ‘सहकार भवन’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्याRead more

श्री रामनवमी उत्सव आणि साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

आज ‘साई दातार सामाजिक विकास सेवा संस्था (न्यास)’ तर्फे आयोजित श्री रामनवमी उत्सव आणि श्री साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात सहभागी झालो. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा भक्तीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री साई भजन संध्येचा आनंद घेता आला. साईंच्या दरबारात नतमस्तक होऊन एक वेगळीच आत्मिक शांती अनुभवली.Read more

सांताक्रूझ कोळीवाड्यात श्रीराम नवमी शोभायात्रेत भक्ती, संस्कृती आणि हिंदू एकतेचा भव्य उत्सव

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

जय श्रीराम! सांताक्रूझ कोळीवाडा येथे ‘समस्त हिंदू समाज’ आणि ‘बजरंगी चौक आयोजन समिती’ यांच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी भव्य शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. याप्रसंगी भव्य रथ, आकर्षक झाँकी आणि मातृशक्तीच्या नेतृत्वाखालील कलश यात्रेचे दर्शन घेतले. हिंदू संस्कृती आणि एकात्मतेचा हा सोहळा खरोखरच प्रेरणादायी आहे. यावेळी माझ्यासह कॅबिनेटRead more

1415161718

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West