मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१९० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शीतल गंभीर देसाई जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.यावेळी प्रभाग क्र.१९० च्या सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more










