भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम येथील बौद्ध नगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मनःपूर्वक वंदन केले. #andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayantiRead more