आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more
आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more
घाटकोपर, प्रभाग क्र. १२६ च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती श्री. संजय भालेराव, जे २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उबाठा गटाचे उमेदवार होते, या दोघांनी आज माझ्या तसेच माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा मुंबईचा अध्यक्ष या नात्याने मीRead more
दादर येथील वसंतस्मृती सभागृहात निवडणुकीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक नियोजन तसेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीस कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. गणेश खणकर जी, सौ. श्वेता परूळकर जी, आघाडी संयोजकRead more
आज वसंतस्मृती, दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो.या मेळाव्यात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. उपस्थित बांधवांना संघटनशक्तीचे महत्त्व, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच सन्मानजनक जीवनमान याविषयी मार्गदर्शन केले. कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तरRead more
आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या संचालन समितीची बैठक पार पडली. यामध्ये राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांनी मार्गदर्शन केले तसेच केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयुष गोयल जी यांनी मार्गदर्शन केले.मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांनी या प्रसंगी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याच्या दृष्टिकोनातून तयारीची हीRead more
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम तसेच निवडणूक व्यवस्थापन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या हस्ते तसेच, मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते.Read more
मी आदरणीय आचार्य नयपद्मसागर महाराज साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. त्यांच्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनातून सेवा, संयम आणि समाजहिताची अमूल्य प्रेरणा मिळाली.आचार्य महाराजांनी जीवनातील साधेपणा, धार्मिक मूल्ये आणि समाजकार्याचे महत्व यांबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. आचार्य महाराजांच्या दर्शनाने संपूर्ण देहात नवीन ऊर्जा व उत्साह संचारला.ही ऊर्जा मतदारसंघातील विकास व समाजहिताच्या कार्यांना गती देणारीRead more
दादर पूर्व येथील वसंतस्मृती येथे भंडारी समाज एकता संघाच्या ‘नव विचार… नवी दिशा…’ या संकल्पनेतून आकारास आलेल्या भंडारी समाजाच्या भव्य मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. यावेळी भंडारी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. भंडारी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी ठरला.या मेळाव्यास आमदारRead more
उत्तर-पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षा राखी गुप्ता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. तसेच स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यातRead more
उत्तर पश्चिम मुंबई, जोगेश्वरी पूर्व विधानसभा, लिंक रोड मंडळ अध्यक्ष श्री वैभव हेगीष्टे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.सदर प्रसंगी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com