Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#MissionBMC" (Page 2)

गोरेगाव प्रभाग ५०: नागरिकांसोबत चाय पे चर्चा

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

गोरेगाव विधानसभा प्रभाग क्रमांक ५० मध्ये नागरिकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात विविध विषयांवर लोकांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. प्रमुख मुद्दे म्हणजे प्रभागातील विकासकामांची प्रगती, सध्या सुरू असलेल्या योजना, तसेच आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात नागरिकांचे विचार व अपेक्षा यावर सखोल संवाद साधण्यात आला. या संवाद साधणाऱ्याRead more

माहीम प्रभाग १९०: शीतल गंभीर यांचा निवडणूक कार्यालयाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

माहीम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९० येथील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या उमेदवार श्रीमती शीतल गंभीर यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत, प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा व जनतेच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे,Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६९: महायुती आढावा बैठक

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६९ मधील महायुतीची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर, सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांवर तसेच निवडणूकपूर्व नियोजन व पुढील रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर एकत्रितपणे विचारमंथन करत जनतेपर्यंतRead more

वरळी प्रभाग १९५: राजेश कांगणे यांच्याशी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

वरळी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९६ मधील भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली दीपक सावंत यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहिलो. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधत, महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्षा सौ. शलाकाताई साळवी तसेच श्री. किरण शेलार जी उपस्थित होते. तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागीRead more

धारावी प्रभाग १८६: निला सोनावणे यांचा प्रचार व निवडणूक कार्यालयाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

धारावी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १८६ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. निला जितेंद्र सोनावणे यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, संघटनात्मक मजबुती आणि बूथनिहाय नियोजन यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे, श्री. गजेंद्र धुमाळे, श्री. रमेशRead more

भायखळा प्रभाग २०७: रोहिदास लोखंडे यांचे निवडणूक कार्यालय उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

भायखळा विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक २०७ मधील भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. शलाका साळवी तसेच श्री. नितीन बनकर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकRead more

वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक १९५ मधील भाजपा- शिवसेना- रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश कांगणे यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक १९५ मधील भाजपा- शिवसेना- रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश कांगणे यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा अध्यक्षा सौ. शलाकाताई साळवी व श्री. किरण शेलार जी उपस्थित होते. एकत्रितपणे प्रभागातील विकास, संघटन बळकटी आणि जनतेशी थेट संवाद यावर सकारात्मक चर्चा झाली.Read more

वॉर्ड ५४ : भाजपा सचिव मोहन गौडा यांची भेट व निवडणूक चर्चा

By admin | Blog | 0 comment | 6 January, 2026 | 0

वॉर्ड क्र. ५४ मध्ये मुंबई भाजपा सचिव श्री. मोहन गौडा यांच्या निवासस्थानी भेट देऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वॉर्ड मधील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे नियोजन तसेच निवडणूक रणनीतीवर यावेळी सकारात्मक आणि मार्गदर्शक संवाद झाला.Read more

प्रभाग ४७ : उमेदवार तजिंदर सिंह तिवाना यांच्या प्रचार सभेत सहभाग

By admin | Blog | 0 comment | 6 January, 2026 | 0

आज प्रभाग ४७ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीचे उमेदवार व मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. तजिंदर सिंह तिवाना यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला व यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागाच्या सर्वांग सुंदर विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी महायुतीला पाठिंबा देऊन वॉर्ड क्रमांक ४७ मधून महायुतीचे उमेदवारRead more

वॉर्ड ६४ : महायुती कार्यकर्त्यांशी संवाद व निवडणूक मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 6 January, 2026 | 0

Interacted with Mahayuti activists in ward no. 64 and guided them in accordance with the upcoming Municipal Corporation elections. This time ward 64 candidate Mrs. Sarita Rajpur, ward 65 candidate Mr. Vitthal Bandheri and Mahayuti office bearers and workers were present in large numbers. This time everyone decided to hoist the saffron flag of BJPRead more

1234

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West