Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

संघटनात्मक बळकटीसाठी भाजपा मुंबईच्या नवनियुक्त टीमची विशेष बैठक संपन्न

    Home Blog संघटनात्मक बळकटीसाठी भाजपा मुंबईच्या नवनियुक्त टीमची विशेष बैठक संपन्न
    NextPrevious

    संघटनात्मक बळकटीसाठी भाजपा मुंबईच्या नवनियुक्त टीमची विशेष बैठक संपन्न

    By admin | Blog | 0 comment | 14 March, 2026 | 0

    ॥ संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक ॥ 🚩

    भाजपा मुंबई कार्यालय, ‘वसंत स्मृती’, दादर (पूर्व) येथे भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या आगामी उपक्रमांचे नियोजन आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज नवनियुक्त मुंबई टीमच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    बैठकीत भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. विनोद शेलार जी, भाजपा मुंबईच्या सरचिटणीस सौ. श्वेता परुळकर, मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्रवक्ते, विविध आघाड्यांचे मोर्चा अध्यक्ष, सेल संयोजक आणि सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.

    आपण सर्व मिळून मुंबई भाजपला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध राहूया.

    #AmeetSatamWithMumbai, #BJPMumbai, #BJPNo1, #BJPParivar, #TeamBJP

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West