आज दि. २६ जुलै २०२६ रोजी घाटकोपरच्या पवित्र भूमीत आशीर्वाद दाते परमपूज्य गुरुदेव परम नम्रमुनी गुरुदेवजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित ‘चातुर्मास स्वागत समारंभ’ आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला.
पूज्य गुरुदेवांचे विचार समाजाला जोडणारे आणि मानवतेची सेवा करण्यासाठी प्रेरित करणारे आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने सुरु झालेले सामाजिक प्रकल्प मुंबईतील गरजू नागरिकांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवतील.
या प्रसंगी माजी सर्वोच्च न्यायमूर्ती श्री. भूषण गवई जी, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, आमदार श्री. Parag Shah जी, सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष व भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी यांच्यासह अनेक आदरणीय लोकप्रतिनिधी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भक्तिमय वातावरणात आदरपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल आमंत्रक धर्मावत्सला श्रीमती मानसीबेन परागभाई शाह जी आणि आमदार श्री. पराग शाह जी यांचे मनापासून आभार! ![]()
Today, 26th July 2026, I had the privilege of participating in the ‘Chaturmas Swagat Samaroh’ and the inauguration of various welfare initiatives, held under the divine presence and blessings of Param Pujya Gurudev Param Namramuni Gurudev Ji on the sacred land of Ghatkopar.
Pujya Gurudev’s profound teachings unite society and inspire us toward selfless service. The humanitarian projects launched during this auspicious occasion will certainly bring a positive transformation to the lives of citizens in need across Mumbai.
The event was graced by the esteemed presence of former Supreme Court Justice Shri Bhushan Gavai Ji, Minister of State for Home Shri Pankaj Bhoyar Ji, Mayor of Mumbai Smt. Ritu Tawde Ji, MLA Shri Parag Shah Ji, Treasurer of Siddhivinayak Temple & BJP Mumbai General Secretary Acharya Pawan Tripathi Ji, along with several dignitaries and thousands of devotees.
My heartfelt gratitude to the hosts, Dharmavatsala Smt. Mansiben Paragbhai Shah Ji and MLA Shri Paragbhai Shah Ji, for the warm and gracious invitation to this spiritually uplifting occasion.














Leave a Comment