Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

नवनियुक्त कार्यकारिणीचा भव्य शुभारंभ, संघटन बळकटीकरणाचा संकल्प

    Home Blog नवनियुक्त कार्यकारिणीचा भव्य शुभारंभ, संघटन बळकटीकरणाचा संकल्प
    NextPrevious

    नवनियुक्त कार्यकारिणीचा भव्य शुभारंभ, संघटन बळकटीकरणाचा संकल्प

    By admin | Blog | 0 comment | 5 August, 2026 | 0

    भाजपा गुजराती सेल, मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणी व टीमची अधिकृत घोषणा आज भव्य सोहळ्यात पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आणि ‘एकता, सेवा, समर्पण, टीम भावना’ या सूत्रांचा अवलंब करत मुंबईतील गुजराती समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘विकसित भारत @२०४७’ हे आदरणीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही नवी टीम मुंबईत अधिक जोमाने कार्य करेल, हा ठाम विश्वास आहे. या प्रसंगी आयोजक श्री. बिमल भुता (अध्यक्ष, गुजराती सेल – भाजप मुंबई), भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर, श्री. विनोद शेलार, श्रीमती श्वेता परुळकर आणि भाजपा मुंबई सचिव श्री. प्रतीक कर्पे उपस्थित होते.

    नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन!

    The official announcement of the newly appointed executive committee and team of the BJP Mumbai Gujarati Cell took place today during a grand ceremony. I attended the event to congratulate the newly appointed office-bearers and extend my best wishes for their future endeavors.

    Driven by the spirit of ‘Nation First’ and guided by the principles of unity, service, dedication, and teamwork, the Gujarati community in Mumbai has always stood firmly behind the Bharatiya Janata Party. I am confident that this new team will work with renewed vigor in Mumbai to realize the vision of ‘Viksit Bharat @2047’ (Developed India @2047) envisioned by our respected Prime Minister, Shri Narendra Modi-ji. Present on this occasion were the organizer Shri Bimal Bhuta (President, Gujarati Cell – BJP Mumbai), BJP Mumbai General Secretary Acharya Pawan Tripathi ji, Shri Rajesh Shirwadkar, Shri Vinod Shelar, Smt. Shweta Parulkar, and BJP Mumbai Secretary Shri Pratik Karpe.

    Once again, heartfelt congratulations to all the newly appointed office-bearers!

    #AmeetSatamWithMumbai, #BJPParivar, #Sanghatan, #TeamBJP, #ViksitMumbai

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development

      By admin | 0 comment

      Attended the special seminar ‘Nivesh Se Nirman- Building Green Portfolios & Monetising Carbon Credits’ organized by ‘Haridaya Charitable Trust’ and the ‘Center for Integrated and Sustainable Development’ (CISD) at the National Stock Exchange (NSE), BKC,Read more

    • “Holding the Bull by the Horns” at NSE

      By admin | 0 comment

      “Holding the Bull by the Horns” at NSE.Read more

    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

      By admin | 0 comment

      दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखालीRead more

    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!

      By admin | 0 comment

      गोविंदा रे गोपाळा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री.Read more

    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग

      By admin | 0 comment

      माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी भाजपचे विविध आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सायबर मनोविज्ञान व डिजिटलRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development
    • “Holding the Bull by the Horns” at NSE
    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
    • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
    • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
    • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West