ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल पाटील जी यांच्या
निवासस्थानी जाऊन भेट दिली, तेथे स्थापित देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली.
अनिल जी व त्यांच्या सर्व कुटुंबियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#CelebrateAndheri #AmeetSatamForAndheri #Andheri













Leave a Comment