भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” या भव्य उपक्रमांतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्र माझ्या हस्ते पार पडले.
हे केवळ एक प्रशिक्षण नव्हतं, कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा होता.
यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, परळ मंडळ अध्यक्ष श्री. सतीश तिवारी जी, माजी मुंबई उपाध्यक्ष श्री.राजेश हाटले जी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेश परळकर जी, जिल्हा सचिव श्रीमती जानवी दमणकर जी, वॉर्ड अध्यक्ष श्री. हर्षद पाटील जी उपस्थित होते.












Leave a Comment