प्रभाग क्रमांक २०५ येथील भाजपा– शिवसेना– रीपाई महायुतीच्या उमेदवार सौ. वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सौ. शलाका साळवी तसेच भाजपा मुंबईचे सचिव श्री. प्रतीक कर्पे उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी जनतेचा वाढता विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आगामी विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला.











Leave a Comment