भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज संघटनात्मक बैठक संपन्न झाली. मुंबईमध्ये संघटनात्मक कार्य अधिक विस्तारणे आणि युवाशक्तीच्या जोरावर आगामी कार्यपद्धती व रणनीती आखण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी BJYM मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह, भाजपा मुंबई सचिव, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, नगरसेवक श्री. तजिंदर सिंग तिवाना जी, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Held an organizational meeting with the office-bearers of the Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), Mumbai, today. Detailed discussions were held on expanding organizational work across Mumbai and strategizing future action plans driven by youth power.
On this occasion, BJYM Mumbai President Shri Deepak Singh, BJP Mumbai Secretary, Corporator Shri Pratik Karpe Ji, Corporator Shri Tajinder Singh Tiwana Ji, along with key office bearers of Yuva Morcha, were present.












Leave a Comment