जानेवारी महिन्यात वांद्रे येथे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई उपनगरामधील आमदारांनी त्यांच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील समस्या मांडल्या होत्या. त्यातील काही समस्या पोलीस विभागाशी निगडित असल्यामुळे त्याचे निराकरण करण्यासाठी आयुक्तालयात पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व आमदारांच्या बैठकीत उपस्थित राहिलो. यावेळी सदर बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri










Leave a Comment