माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला.
यावेळी भाजपचे विविध आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सायबर मनोविज्ञान व डिजिटल माध्यमांच्या आधारे जनतेशी अधिक प्रभावीपणे कसे संवाद साधायचे, याविषयी सखोल चर्चा झाली.
या प्रसंगी कॅबिनेट मंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी, आमदार श्री. प्रवीण दरेकर जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, CIIPS चे संचालक राकेश कृपलानी यांच्यासह अनेक पक्षाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
I participated in ‘Santulan,’ a special workshop on cyber-psychology organized under the initiative of the Hon. Shri Ashish Shelar Ji, Minister for Information Technology, Artificial Intelligence, and Cultural Affairs.
During the event, in-depth discussions were held with various BJP MLAs, corporators, and office-bearers regarding cyber-psychology and how to communicate more effectively with the public using digital media.
Cabinet Minister Hon. Shri Ashish Shelar Ji, MLA Shri Pravin Darekar Ji, Mumbai Mayor Smt. Ritu Tawde Ji, and CIIPS Director Rakesh Kripalani, along with numerous party officials and public representatives, were present on this occasion.













Leave a Comment