



महारक्तदान संकल्प
📍 बीएसईएस हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ
“जीवनदान देणारे हातच खरे पूजनीय असतात.”
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिम येथील बीएसईएस हॉस्पिटल येथे आयोजित ‘महारक्तदान अभियान’ या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचा मान मला मिळाला तसेच उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधला.
यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय रहिवासी उपस्थित होते.
रक्तदात्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या नजरेतील समाधानाचे भाव हेच या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने यश होतं, अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट होते.
सर्वांनी यावेळी मा. ना. श्री. देवेंद्रजींना शुभेच्छा दिल्या.







Leave a Comment