



महारक्तदान संकल्प
📍 रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महारक्तदान संकल्प’ उपक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.
रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम येथे हा उपक्रम पार पडला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. रक्तदान करत वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खरोखरच समाजसेवेचा अनोखा आदर्श ठेवला आहे.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते न स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Leave a Comment