अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्र. 65 येथे महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रचार फेरीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment