





आज दादर येथील भाजपा मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन, माजी अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
या प्रसंगी मा. मंत्री ॲड. आशिष शेलार जी, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. मा. चित्राताई वाघ, तसेच अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार केला. मुंबईच्या विकासासाठी, पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी नवी ऊर्जा व नव्या जोशाने काम करण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केला.
जय भाजपा, विजय भाजपा







Leave a Comment