मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम तसेच निवडणूक व्यवस्थापन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या हस्ते तसेच, मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते.












Leave a Comment