मी आदरणीय आचार्य नयपद्मसागर महाराज साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. त्यांच्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनातून सेवा, संयम आणि समाजहिताची अमूल्य प्रेरणा मिळाली.
आचार्य महाराजांनी जीवनातील साधेपणा, धार्मिक मूल्ये आणि समाजकार्याचे महत्व यांबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. आचार्य महाराजांच्या दर्शनाने संपूर्ण देहात नवीन ऊर्जा व उत्साह संचारला.
ही ऊर्जा मतदारसंघातील विकास व समाजहिताच्या कार्यांना गती देणारी ठरली. या भेटीने मनाला आध्यात्मिक शांती व समाजसेवेची प्रेरणा मिळाली.









Leave a Comment