उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थितांशी विभागातील विविध समस्या, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमा विषयी संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.
या भेटीतून संघटनात्मक दृष्टीकोन अधिक दृढ झाला सर्वांनी विकासासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.









Leave a Comment