जनाशीर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव! आज वॉर्ड क्र 66 यथे अंधेरी पश्चिम विधानसभेतून महायुतीच्या विजयाकरिता आयोजित भव्य रॅली व सत्कार समारंभात सहभागी झालो. प्रथमेश सोसायटी, भवन्स सर्कल, गिल्बर्ट हिल रोड व धनगरवाडी या मार्गे ही विजय रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत स्थानिकांनी फुलांचा वर्षाव करत माझे स्वागत केले. तसेच प्रसिद्ध अभिनेते श्री विजय पाटकर जींनी पुष्पगुच्छRead more










