Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 46)

Welcoming Ajinkya Dev: A Memorable Celebration at Juhu Club Millennium

By admin | Achievements | 0 comment | 8 December, 2024 | 0

It was a pleasure to warmly welcome renowned Marathi actor Ajinkya Dev at our celebration at Juhu Club Millennium yesterday. His presence added charm and grace to the occasion, making it truly memorable. #AmeetSatam3_0 #AjinkyaDev #MarathiCinema #CelebrityGuest #JuhuClubMillennium #CelebrationNight #MarathiActor #MemorableEveningRead more

अंधेरी पश्चिम के चार बंगला स्थित गुरु द्वारा के दर्शन का सौभाग्य प्राप्त

By admin | Achievements | 0 comment | 8 December, 2024 | 0

आज मैंने अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्र के चार बंगला स्थित गुरु द्वारे में जाकर माथा टेककर दर्शन लिया। गुरू ग्रन्थ साहिब से प्रार्थना है कीवे सभी के जीवन में सुख, शांति, और समृद्धि का आशीर्वाद प्रदान करें। #AmeetSatm3_0 #AndheriWest #GuruDwara #Blessings #DarshanRead more

May be an image of 10 people, temple and text

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब दर्शनाचा लाभ

By admin | Achievements, Blog | 0 comment | 6 December, 2024 | 0

ॐ गं गणपतये नमो नम: 🙏🌸 येणाऱ्या काळामध्ये माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेतील जनतेची अखंड सेवा करण्याकरिता प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य श्री पवन त्रिपाठी जी यांचे मनःपूर्वक आभार. #OmGanapatayeNamah #SiddhivinayakTemple #सिद्धिविनायक_मंदिर #SiddhivinayakDarshan #TempleVisit #AmeetSatam3_0Read more

वॉर्ड क्र. 69 मधील ट्यूलिप हॉटेल, जुहू येथील विजय रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 4 December, 2024 | 0

अंधेरी पश्चिम मधून महायुतीच्या विजयाकरिता वॉर्ड क्र. 69 मधील ट्यूलिप हॉटेल, जुहू येथून विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी नागरिकांनी माझ्यावर आशीर्वाद व कौतुकांचा वर्षाव केला, तसेच पुष्पहार घालून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. रॅलीत माहायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक देखेल उपस्थित होते.#AmeetSatam3_0 #VijayYatra #Rally #mahayuti_winning #Juhu #MaharashtraElections2024Read more

जय भाजपा, विजयी भाजपा🪷

By admin | Achievements, Blog | 0 comment | 4 December, 2024 | 0

भगवा रंग हिंदुत्त्वाचाभगवा रंग विकासाचाभगवा रंग विजयाचा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढील 5 वर्षांकरिता भाजपा सज्ज असून, हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे!जय महाराष्ट्र #AmeetSatam3_0 #BJP4Maharashtra #Vidhansabha #MaharashtraAssembly #MaharashtraRead more

महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

मुंबईत होणाऱ्या महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या नियोजन तयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आदरणीय ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत मी उपस्थित राहिलो. यावेळी भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व सर्व आघाडी प्रमुख देखील उपस्थित होते. #MahayutiOathCeremony #BJPLeadership #BJPMembers #mahayuti_winning #MaharashtraElection2024Read more

भाजपा-महायुतीचा विजयाकरिता जुहू बीच येथे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

भाजपा-महायुतीचा अंधेरी पश्चिम मध्ये प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल जुहू बीच येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी झालो, यावेळी मला आशीर्वाद देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याप्रसंगी, नागरिकांसह चहाचा आस्वाद घेत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #mahayuti_winning #JuhuBeach #MaharashtraElections2024Read more

वॉर्ड क्र 71 येथे भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजयाकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

विजयी रॅली वॉर्ड क्र 71 येथे अंधेरी पश्चिममधून झालेल्या माझ्या विजयाकरिता भव्य विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी माझ्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला.जनतेचा हा विश्वास व पाठिंबाच माझ्या विजयाचं गमक आहे. या रॅलीतील सर्व उपस्थितांचे मी आभार मानले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #MaharashtraElections2024Read more

विधानसभा निवडणुकीत अंधेरी पश्चिम मधून तिसऱ्यांदा झालेल्या माझ्या विजयाकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 30 November, 2024 | 0

हा विजय विश्वासाचा,हा विजय भाजापा-महायुतीचा! अंधेरी पश्चिम मधील जे. पी. रोड जंक्शनपासून ते व्रज अपार्टमेंटपर्यंत विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा झालेल्या माझ्या विजयाकरिता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत नागरिकांनी पुष्पहार घालून हॅट्रिक विजयाकरिता माझे अभिनंदन केले, तसेच स्थानिक माता-भगिनींनी मोठ्या मायेने माझे औक्षण केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी माझ्यावर कौतुक, आशीर्वादाचा वर्षाव केला. या रॅलीतून जनतेकडून मिळणाराRead more

अंधेरी पश्चिम मधील श्री गावदेवी दुर्गामाताचे भक्तिभावाने दर्शन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 29 November, 2024 | 0

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील श्री गावदेवी दुर्गामाता देवस्थानाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी देवीकडे माझ्या हस्ते अंधेरी पश्चिमच्या जनतेची अविरत सेवा करण्याकरिता साकडे घातले. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #GaondeviMandir #DurgaMataMandir #AndheriWest #DarshanRead more

4445464748

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West