Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 48)

सिंधुदुर्ग येथे श्री ठाणेश्वर देवालयाच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला राहिलो उपस्थित

By admin | Achievements, Blog, Latest News | 0 comment | 3 February, 2025 | 0

आज माझ्या मूळ गावी मौजे शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी श्री ठाणेश्वर देवालयाचे जीर्णोद्धार व श्री बांदकदेवी देवालय परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री व आमचे मित्र श्री. नितेश राणे जी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी, श्री नितेश राणे यांचे पालकमंत्रीRead more

सिंधुदुर्ग येथे ठाणेश्वर जेवालयाच्या जीर्णोद्धार प्रसंगी राहिलो उपस्थित

By admin | Achievements | 0 comment | 3 February, 2025 | 0

माझ्या मूळ गावी शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे ठाणेश्वर जेवालयाच्या जीर्णोद्धार प्रसंगी उपस्थित राहिलो व ठाणेश्वराचे दर्शन घेतले. तसेच, या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा केली. #Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #TempleRestoration #ThaneshwarTemple #TempleVisitRead more

सिंधुदुर्ग येथे कांदळादेवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 3 February, 2025 | 0

माझ्या मूळ गावी महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आई- वडिलांसह श्री कांदळादेवीचे दर्शन घेतले व ग्रामस्थांशी चर्चा केली. या ठिकाणी, स्थानिक ग्रामस्थांनी माझा तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल सत्कार केला.Read more

सिंधुदुर्ग येथे माझ्या कुलदैवत भवानी मातेचे माझ्या आई वडिलांसह घेतले दर्शन

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

माझ्या मूळ गावी मौजे शेवरे, महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे माझ्या कुलदैवत भवानी मातेचे माझ्या आई वडिलांसह दर्शन घेतले व तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार प्रकट केले.याप्रसंगी माझी ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा झाली. #Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #BhavaniDevi #DivineBlessingsRead more

सिंधुदुर्ग येथील ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल माझा करण्यात आला सत्कार

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

माझ्या मूळ गावी महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल माझा सत्कार केला. याप्रसंगी गावकऱ्यांचे आभार प्रकट केले व आशीर्वाद घेतले.गावामधील विविध समस्यांची जाण करून घेतली व त्यासंबंधी मार्ग काढण्या संदर्भात चर्चा झाली. #Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #ThirdTermVictory #CommunitySupport #PublicServiceRead more

सिंधुदुर्ग येथील लिंगेश्वर देवस्थानामध्ये पाण्यामध्ये असलेल्या शिवलिंगाचे घेतले दर्शन

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

माझ्या मूळ गावी महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील लिंगेश्वर देवस्थनामध्ये पाण्यामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार प्रकट केले. #Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #ShivlingDarshanRead more

अंधेरी (प.) येथील जैन बांधवांच्या झालवाड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा करण्यात आला माझा सत्कार

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

अंधेरी पश्चिम मधील जैन बांधवांच्या झालवाड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे माझा व टीम भाजपा- माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या सेवा कार्याबद्दल माहिती जाणून घेतली व त्यांच्या सेवा कार्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचा संकल्प केला. #JainCommunity #JalwadCharitableTrust #SocialService #TeamBJP #CelebrateAndheri #AndheriwestRead more

माघी गणेशोत्सावानिमित्त वॉर्ड क्र. ६४ येथे श्री गणेशाचे घेतले दर्शन

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया … 🙏🏻💐माघी गणेशोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंधेरी पश्चिम, आंबोली येथील वॉर्ड क्रमांक ६४ येथील श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #GanpatiBappaMorya #MaghiGaneshotsav #GaneshJayanti #GanpatiDarshan #Blessings #AndheriWest #CelebrateAndheriRead more

Darshan of Ganpati Bappa on Maghi Ganesh Jayanti Across Ward 71, Andheri West

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

Ganpati Bappa MoryaAlong with Ex-Corporator Shri Aneesh Naval Makwaaney Ji and the BJP team, I had the privilege of taking darshan of Ganpati Bappa at multiple celebrations of Maghi Ganesh Jayanti organized across Ward 71, Andheri West. The vibrant festivities reflected the devotion and enthusiasm of the local community. It was heartwarming to witness theRead more

माघी गणेशोत्सवानिमित्त केवनी पाडा येथे विराजमान बाप्पाचे घेतले दर्शन

By admin | Achievements | 0 comment | 2 February, 2025 | 0

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील केवनीपाडा येथील संस्कार मित्र मंडळाला भेट देऊन विराजमान गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. #GanpatiBappaMorya #MaghiGaneshJayanti #GaneshChaturthi #BlessingsOfGanesha #Andheriwest #CelebrateAndheriRead more

4647484950

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West