भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे द्वारा आयोजित दहीहंडी उत्सवास हजेरी लावली गोविंदा आणि बालगोपाळांच्या जोशपूर्ण सहभागाने वातावरण भारून गेले होते.या भव्य सोहळ्याचे सुंदर आयोजन केल्याबद्दल सचिन भिलारे आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.Read more

जुहू वॉर्ड क्र. 69 मध्ये अविनाश बायकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी झालो.यावेळी उपस्थित सर्व गोविंदांचा आणि बालगोपाळांचा उत्साह वाढवला तसेच उत्तम आयोजनाबद्दल अविनाश बायकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.गोविंदांचा जयघोष आणि प्रचंड उत्साह अनुभवताना पुन्हा एकदा जाणवलं – ही आपली संस्कृती, आपली ऊर्जा आणि आपली परंपरा आहे.Read more
भारतीय जनता पार्टी, वॉर्ड क्रमांक ५७ आणि माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी भव्य उत्साहात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचा आनंद लाभला.या पारंपरिक उत्सवात सहभागी झालेल्या सर्व गोविंदांनी दाखवलेला उत्साह, एकता आणि परंपरेप्रती असलेलं प्रेम खरंच प्रेरणादायी आहे.आपली संस्कृती आणि सण- उत्सव हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!Read more
आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भवंस कॉलेज, अंधेरी येथे पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचा योग आला.युवा शक्तीचा जोश, पारंपरिक ढोल–ताशांचा गजर, आणि गोविंदांच्या थरारक मानवी मनोऱ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.गोविंदा रे गोपाळा.. अशा गजरात साजरा झालेला हा उत्सव म्हणजे केवळ परंपरेचा गौरव नाही, तर एकतेचा आणि सामूहिक ऊर्जा दाखवणारा अद्भुत अनुभव होता.याRead more
७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील किशोर कुमार गार्डन, जुहू; एन. दत्ता रोड; इंद्रा नगर, आणि भाई भगत रोड या ठिकाणी तिरंगा फडकविण्याचा सन्मान मला लाभला.प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि एकोप्याचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. लहान मुलांच्या डोळ्यांत स्वप्नं आणि देशप्रेमाची चमक होती, तर ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीत स्वातंत्र्य संग्रामाचे सुवर्णRead more
आज ७९व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नेहरु नगर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले.या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपला भारत देश केवळ भौगोलिक सीमा नाही, तर संस्कृती, परंपरा, एकता आणि प्रगतीचे अद्वितीय प्रतीक आहे. आपण सर्वांनी मिळून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.स्वातंत्र्याच्याRead more
आज ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील नाना-नानी पार्क येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!जय हिंद!Read more
आज ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील सरदार पटेल गार्डन येथे ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहणानंतर उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण केली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशसेवेचा संकल्प दृढ केला.या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्याRead more
दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुहूगल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून योग्य तो मार्ग शोधला.या प्रसंगी माझ्यासह उपजिल्हाधिकारी श्री. नाळडकर, तहसीलदार श्री. तांबोळी, इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आपल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न सतत सुरूRead more

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com