Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 51)

जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य जी महाराजांचे घेतले दर्शन

By admin | Achievements | 0 comment | 13 January, 2025 | 0

आज मुंबई स्थित यशवंत भवन येथे जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य जी महाराज यांचे दर्शन घेतले तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले. #JagdguruShriNarendraAcharyaJiMaharaj #Darshan #Blessings #DivineBlessings #YashwantBhavanRead more

Inspected KKG Marg Road Work in Juhu, Directed Timely Completion After Official Review.

By admin | Achievements | 0 comment | 13 January, 2025 | 0

Today, accompanied by Ex-Corporator Aneesh Makwaaney Ji, BMC officials, police officials, and local residents, I visited KKG Marg, Juhu, in Ward 71 to inspect the progress of ongoing road work. Took a detailed review from the officials and directed them to expedite the work to ensure timely completion for the benefit of the community. #JuhuRead more

अंधेरी (प.) आंबोली, सीझर रोड येथेआयोजित साई पालखीमध्ये घेतलासहभाग

By admin | Achievements | 0 comment | 13 January, 2025 | 0

।। सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।। माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबोली, सीझर रोड येथे आयोजित श्री साईबाबांच्या पालखी सोहळ्यात मी सहभागी झालो. तसेच, यावेळी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शनघेतले व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी संपूर्णश्री साईंच्या जयघोषाने दुमदुमून गेला. #ShriSaiBaba #SaiDarshan #SaiPalkiSohala #SaiBabaBlessings #साई_बाबा #CelebrateAndheri #AndheriWestRead more

महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला लावली हजेरी

By admin | Achievements | 0 comment | 13 January, 2025 | 0

📍 शिर्डी | भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनमहाराष्ट्र राज्यातील शिर्डी येथे देशाचे गृहमंत्री तसेच भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शकमाननीय श्री.अमित शाह जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रफडणवीस जी, राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या प्रमुख उपस्थितीतभाजपाचे महाविजयी प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला मी हजेरी लावली. #BJP4Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan #PradeshAdhiveshanRead more

अंधेरीतील (प.) आंबोली उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा

By admin | Achievements | 0 comment | 7 January, 2025 | 0

जनतेच्या सेवेचे व्रत असेच चालू राहो…अंधेरी पश्चिमेतील सिझर रोड येथील आंबोली उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी स्थानिक रहिवाश्यांसोबत केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि जलद गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.#ParkRenovation #CommunityInspection #DevelopmentInProgress #PublicWelfare #AmeetSatam3_0 #AndheriWest #CelebrateAndheriRead more

अंधेरी पश्चिम मधील अण्णाभाऊ साठे चौकच्या कामाची पाहणी

By admin | Achievements | 0 comment | 7 January, 2025 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवरंग टॉकीज येथे अण्णाभाऊ साठे चौकचे काम सुरू असून त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी येथील कामाची पाहणी केली व माहिती घेतली, सुरू असलेल्या कामांना गती देण्याविषयी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. #AmeetSatam3_0 #DevelopmentInProgress #InfrastructureImprovement #WorkInspection #PublicWelfare #MumbaiDevelopment #AndheriWest #CelebrateAndheriRead more

Creating a cleaner, accessible beachfront—Andheri West now boasts a new destination for all!

By admin | Achievements | 0 comment | 6 January, 2025 | 0

Gifting Mumbai a new destination! The Andheri West Beach, located in Ganesh Visarjan Lane near Sagar Kutir, had been overtaken by illegal shanties and unauthorized methi plantations. Over the past 10 years, we have initiated multiple demolitions and maintained consistent surveillance in collaboration with citizens to clear the area. Today, I am pleased to seeRead more

Decongesting JP Road, prioritizing rehabilitation—working together for a better Andheri West!

By admin | Achievements | 0 comment | 5 January, 2025 | 0

Residents and local shopkeepers of Andheri West, particularly those living near JP Road, organized a town hall meeting in my presence, alongside the concerned road engineer from the K West Ward. The discussion focused on the proposed 27.45-meter widening of JP Road and its potential impact on the community. JP Road, a vital connector fromRead more

अंधेरी पश्चिम येथील जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य यांच्या संस्थानामार्फत आयोजित रक्तदान शिबिरास दिली भेट

By admin | Achievements | 0 comment | 5 January, 2025 | 0

सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान..!अंधेरी पश्चिम मधील नेहरू नगर येथे जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानामार्फत आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानले. तसेच या सेवाभावी उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. #JagadguruNarendracharyaMaharaj #AmeetSatam3_0 #BloodDonationCamp #BloodDonationRead more

जुहू मधील मा. श्री. अरुणजींच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदस्यता नोंदणी अभियानात सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 5 January, 2025 | 0

📍 #भाजपा_संघटन_पर्व_२०२४_२५आज सकाळी जुहू बीच येथे संघटन पर्वाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री व राज्यसभेचे खासदार मा. श्री अरुण सिंह जी यांच्या नेतृत्वात जुहूमधील सुमारे 500 पेक्षा अधिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला. तसेच सर्व नागरिकांना मी सदस्यता नोंदणी अभियानात सामील होण्यासाठीRead more

4950515253

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West