Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 57)

अंधेरीतील वाॅर्ड क्र. 71 मध्ये माझ्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 13 November, 2024 | 0

आशीर्वाद जनतेचासंकल्प विजयाचाअंधेरीतील वाॅर्ड क्र. 71 मध्ये माझ्या प्रचारार्थ दौलत नगर येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांंनी उत्तम प्रतिसाद दिला, स्थानिकांनी हार घालून माझे स्वागत केले तसेच माता-भगिनींनी औक्षण करत मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. रॅलीतील हा जनाशीर्वाद, माझ्या अंधेरी पश्चिमकरांचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबा पाहून अंधेरी पश्चिम मध्ये भाजपा-महायुतीचा विजय होणार, हेRead more

वॉर्ड क्र. 69 येथे काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Achievements | 0 comment | 12 November, 2024 | 0

अंधेरीकरांचा विश्वास होतोय अधिक दृढ 🪷अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्र. 69 येथे नेहरूनगर 1 नंबर एस व्ही रोड पासून नेहरूनगर 5 नंबर पर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिकांनी माझ्यावर फुलांचा वर्षाव करत विजयाचा आशीर्वाद दिला. जनतेचे हे प्रेम व पाठिंबा पाहूनRead more

माझ्या प्रचाराकरिता काढण्यात आलेल्या रॅलीस जनतेचा उत्तम प्रतिसाद

By admin | Achievements | 0 comment | 12 November, 2024 | 0

विजयी निश्चयाची रॅली!अंधेरी पश्चिम मधील हरी वाडी येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. यावेळी जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावत या रॅलीस उत्तम प्रतिसाद दिला. स्थानिकांनी मोठ्या मायेने माझे स्वागत करत पुष्पहार घालून विजयाचा आशीर्वाद दिला. नागरिकांचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबा अंधेरी पश्चिम मधून माझ्या विजयाची नांदी आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

माझ्या प्रचाराकरिता श्रीजी अपार्टमेंट ते एन. दत्ता मार्ग येथे भव्य प्रचार फेरीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 11 November, 2024 | 0

विश्वास जनतेचा,विजय भाजपा-महायुतीचा!अंधेरी पश्चिम मधील श्रीजी अपार्टमेंट ते एन. दत्ता मार्ग येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, हा प्रचंड उत्साह पाहून मी भारावून गेलो. जनतेचा हा पाठिंबा व विश्वास अंधेरीत पुन्हा कमळ फुलवणार, हे निश्चित! #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

अंधेरी पश्चिममध्ये वॉर्ड क्र. 65 येथे माझ्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 11 November, 2024 | 0

संकल्प विजयाचा,यंदाही अंधेरीत कमळ फुलवण्याचा..माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 65 मधील वाल्मिकी नगर ते धाकूशेठ पाडा येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. यात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. अंधेरीतील जनतेचा हा पाठिंबा व विश्वासच भाजपा-महायुतीच्या विजयाची नांदी आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

वॉर्ड क्र. 67 मधील मनीष नगर येथेमाझ्या प्रचाराकरिता मीटिंगचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 11 November, 2024 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभेत फक्त कमळच उमलणार.. आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा येथील वॉर्ड क्र. 67 मधील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत मी उप[स्थित नागरिकांसोबत संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका मांडली. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024Read more

वॉर्ड क्र. 65 येथे माझ्या प्रचाराकरिता आयोजित मीटिंगमध्ये सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 10 November, 2024 | 0

राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी शेवटी स्वतःआज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा येथील वॉर्ड क्र. 65 येथील जानकीदेवी हॉल येथे माझ्या प्रचाराकरिता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत मी नागरिकांसोबत संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका मांडली. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024Read more

वॉर्ड क्र. 69 येथे महायुतीच्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 10 November, 2024 | 0

अंधेरीकरांचा विश्वास होतोय अधिक दृढ 🪷 अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्र. 69 येथे नेहरूनगर 1 नंबर एस व्ही रोड पासून नेहरूनगर 5 नंबर पर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्याला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. यावेळी स्थानिकांनी फुलांचा वर्षाव करत माझे स्वागत केले, तसेच माय-माऊलींनी ओवाळवून मला विजयाचा आशीर्वाद दिला. या रॅलीस मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेRead more

अंधेरी पश्चिममध्ये वॉर्ड क्र. 68 येथे माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 9 November, 2024 | 0

जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर..आज माझ्या अंधेरी पश्चिममध्ये वॉर्ड क्र. 68 येथील कपासवाडी, काळी बस्ती येथे माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझे स्वागत करताना माय-माऊलींनी औक्षण केले, तसेच स्थानिकांनी सत्कार करत मला आगामी निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024Read more

मोहन मिश्रा जी द्वारा मुंबई छठ पर्व के महोत्सव का आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 8 November, 2024 | 0

सूर्य देव की उपासना और लोक आस्था के इस पवित्र पर्व छठ पूजा की सभी को हार्दिक शुभकामनाएं!आज जुहू चौपाटी में, मोहन मिश्रा जी द्वारा आयोजित ‘मुंबई छठ पर्व महोत्सव’ में राज्य के उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा के अध्यक्ष संजय पांडे जी के साथ उपस्थित रहे। छठ महापर्वRead more

5556575859

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West