Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 58)

मोहन मिश्रा जी द्वारा मुंबई छठ पर्व के महोत्सव का आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 8 November, 2024 | 0

सूर्य देव की उपासना और लोक आस्था के इस पवित्र पर्व छठ पूजा की सभी को हार्दिक शुभकामनाएं!आज जुहू चौपाटी में, मोहन मिश्रा जी द्वारा आयोजित ‘मुंबई छठ पर्व महोत्सव’ में राज्य के उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा के अध्यक्ष संजय पांडे जी के साथ उपस्थित रहे। छठ महापर्वRead more

माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र. 67 येथे खजुरवाडी ते कोस्टा कॉफी पर्यंत येथे रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 8 November, 2024 | 0

संकल्प विजयाचा,यंदाही अंधेरी मध्ये कमळ फुलवण्याचा.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ येथे खजुरवाडी ते कोस्टा कॉफी पर्यंत येथे प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला होता आणि ठिकठिकाणी माझे स्वागत करताना माय-माउलींनी मायेने माझे औक्षण केले व विजयाचा आशीर्वाद दिला. याप्रसंगी माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्याRead more

वॉर्ड क्र. 68 मध्ये माझ्या प्रचाराकरिता भव्य प्रचार रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 8 November, 2024 | 0

आशीर्वाद जनतेचामाझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६८ अंतर्गत सिंधुदुर्ग दर्शन ते भारत नगर पर्यंत भव्य प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी माझे स्वागत करत असताना माय-माउलींनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. सर्वांनी एकजुटीने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा निवडून कमळ फुलवण्याचा दृढ निश्चय केला. याRead more

प्रचारासाठी वाॅर्ड क्र. 71 मध्ये शिवाजी नगर ते इंदिरानगर या मार्गादरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

By admin | Achievements | 0 comment | 7 November, 2024 | 0

निर्धार महाविजयाचा अंधेरी पश्चिम येथे माझ्या प्रचारासाठी वाॅर्ड क्र. 71 मध्ये शिवाजी नगर ते इंदिरानगर या मार्गादरम्यान रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत प्रचंड प्रतिसाद दिला. जनतेने दिलेली ही साथ माझ्या विजयाची नांदी आहे.#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElections2024Read more

वॉर्ड क्र. 67 येथे माझ्या प्रचारार्थशीतलादेवी बिल्डिंग ते शितलादेवी गणपती मंदिरा जवळ काढण्यात आलेली रॅली

By admin | Achievements | 0 comment | 7 November, 2024 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभेत फक्त कमळच उमलणार.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ येथे शीतलादेवी बिल्डिंग ते शितलादेवी गणपती मंदिर पर्यंत माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी माता-भगिनींनी माझे मायेने औक्षण केले, माझ्या अंधेरी पश्चिमवासीयांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून मीRead more

जुहू चौपाटीवरील गांधी पुतळ्याजवळ छठ पूजेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ

By admin | Achievements | 0 comment | 6 November, 2024 | 0

जय छठी मैया 🙏अंधेरी पश्चिम मधील जुहू चौपाटी येथे गांधी पुतळ्याजवळ छठ पूजेच्या कार्यक्रमाचा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, सिद्धिविनायक मंदिरचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी देखील या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते. यावेळी मी उपस्थितांना सूर्य उपासनेचा महान सण असलेल्या या छठ पूजेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या . #छठ_पूजा_2024 #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElections2024Read more

प्रचारासाठी शिवाजी नगर आणि आंबरेवाडी येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

By admin | Achievements | 0 comment | 6 November, 2024 | 0

जनतेचा आशिर्वाद,पुन्हा करू विजयाचा हुंकारमाझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अब्दुल पाडा, शिवाजी नगर आणि आंबरेवाडी येथे प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ठिकठिकाणी माझं स्वागत करताना माय-माउलींनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. सर्वांनी एकत्र येऊन अंधेरी पश्चिम मतदारसंघातून मला पुन्हा निवडून कमळ फुलवण्याचा निर्धार केला. रॅलीच्या नंतर आम्रेवाडीRead more

एस. व्ही. रोड ते जोगेश्वरी स्टेशन येथे प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

By admin | Achievements | 0 comment | 6 November, 2024 | 0

आज अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एस. व्ही. रोड ते जोगेश्वरी स्टेशन दरम्यान माझ्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्साहजनक प्रतिसाद मिळाला, आणि सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीमध्ये भाग घेतला. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024Read more

अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कोळीवाडा येथे प्रचाराकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती

By admin | Achievements | 0 comment | 5 November, 2024 | 0

आज अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कोळीवाडा येथे माझ्या प्रचारासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मी नागरिकांशी संवाद साधला आणि विधानसभा निवडणुकीविषयी माझ्या विचारांची मांडणी केली. यावेळी माझ्यासोबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. #AmeetSatam3_0 #AndheriWestRead more

अंधेरी पश्चिममध्ये भव्य प्रचार रॅलीचे केले आयोजन, स्थानिकांनी औक्षण व सत्कार करून दिल्या विजयाच्या शुभेच्छा

By admin | Achievements | 0 comment | 5 November, 2024 | 0

संकल्प महाविजयाचा,संकल्प महाविकासाचा !आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये जुहु कोळीवाडा ते भैयावाडी येथे माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्साहात सहभाग दर्शवला. यावेळी माझे स्वागत करताना महिलांनी माझे औक्षण केले व स्थानिकांनी सत्कार करत मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #Rally #MaharashtraElection2024 #AndheriWestRead more

5657585960

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West