|| राम कृष्ण हरी || माझ्या मतदारसंघातील धाकुशेठ पाडा येथील हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहून पांडुरंगाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी शाल व श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री पांडुरंगाच्या चरणी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच पांडुरंग भक्तांच्या हरिनामाच्या भक्तीत तल्लीन झालो. #AmeetSatam3_0 #RamKrishnaHari #BlessingsOfPandurang #BlessedAndGrateful #HarinamSaptahRead more